इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट-कम- टायपिस्ट पदाच्या एकूण 200 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
संस्था – इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
भरले जाणारे पद – ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023
पद संख्या – 200 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता
- उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक. 2. संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
वय मर्यादा –
31 मार्च 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05, BC: 03
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- कौशल्य चाचणी / प्रकार चाचणी
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय तपासणी अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in