Saturday, February 8, 2025
Homeक्रीडाMI vs CSK : मुंबईला रोहित पहिला विजय मिळवून देणार? CSK विरोधात...

MI vs CSK : मुंबईला रोहित पहिला विजय मिळवून देणार? CSK विरोधात असा आहे हिटमॅनचा रेकॉर्ड

Rohit Sharma Against CSK : रोहित शर्मा याने वानखेडे स्टेडिमवर खेळताना चेन्नईविरोधात 40 च्या सरासरीने आणि 135 च्या स्ट्राइक रेटने धावांचा पाऊस पाडला आहे.Rohit Sharma Against CSK : दोन वर्षानंतर मुंबईचा संघ वानखेडे मैदानावर खेळणार आहे. हा त्यांचा आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील दुसरा सामना असेल. धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. मुंबईला पहिल्या सामन्यात आरसीबीकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबई आज पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. पण मुंबईला रोहित शर्मा पहिला विजय मिळवून देणार का? रोहित शर्माचे चेन्नईविरोधात आकडे काय म्हणतात.. पाहूयात…

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -