Friday, August 1, 2025
Homeक्रीडाMI vs CSK 2023 : मॅच नंतर Ms Dhoni ची मुंबईच्या एका...

MI vs CSK 2023 : मॅच नंतर Ms Dhoni ची मुंबईच्या एका खेळाडूसोबत स्पेशल मीटिंग, ‘आता पुढच्या मॅचमध्ये….’

धोनीच्या कृतीमधूनच त्याचा मोठेपणा दिसून येतो. आयपीएलच वैशिष्ट्य म्हणजे मैदानाबाहेर खेळाडू परस्परांचे चांगले मित्र असतात. आयपीएलमध्ये टीम इंडियाचे सीनियर खेळाडू ज्यूनियर्सना मार्गदर्शन करताना दिसतात.
इंडियन प्रीमियर लीगच वैशिष्ट्य म्हणजे इथे स्पर्धा मैदानावर दिसते. मैदानाबाहेर खेळाडू परस्परांचे चांगले मित्र असतात. आयपीएलमध्ये टीम इंडियाचे सीनियर खेळाडू ज्यूनियर्सना मार्गदर्शन करताना दिसतात. जेणेकरुन त्या खेळाडूचा, टीम इंडियाचा फायदा व्हावा, हा त्यामागे हेतू असतो. एमएस धोनीच हे भारतीय क्रिकेटमधलं मोठं नाव. धोनीच नाव आदराने घेतलं जातं. फक्त क्रिकेट चाहतेच नाही, तर युवा, ज्यूनियर खेळाडूंसाठी सुद्धा धोनीचा सल्ला मोलाचा असतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -