चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय मिळवला आहे. पण चेन्नईच्या टीमसाठी एक चिंता वाढवणारी बाब आहे. त्याचा त्यांने पुढच्या काही सामन्यात फटका बसु शकतो.मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये काल वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. यंदाच्या सीजनमधली दोन्ही टीम्सची ही पहिलीच मॅच होती. या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली. त्यांनी मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानात 7 विकेटने पराभव केला. मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेलं 158 धावांच लक्ष्य चेन्नई सुपर किंग्सने 18.1 ओव्हर्समध्ये आरामात पार केलं. अजिंक्य रहाणेच्या आक्रमणाने मुंबईच्या गोलंदाजाची धार बोथट केली. मुंबईचाच हा खेळाडू चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -