येत्या 15 दिवसात महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात दोन मोठे बॉम्बस्फोट होतील, नेमके काय होईल, हे आणखीन 15 दिवस थांबा मग कळेल”, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी रविवारी केला.पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे एका पुस्तक प्रकाशनासाठी आंबेडकर आले होते.त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील राजकारणाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले,”आगामी 15 दिवसात महाराष्ट्रात तसेच देशात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने हे मोठे बॉम्बस्फोट असतील. नेमके काय घडेल हे मी आत्ताच सांगणार नाही, मात्र 15 दिवसानंतर आपण भेटू, तेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल.”
पुढील 15 दिवसात महाराष्ट्र व देशाच्या राजकारणात मोठा बॉम्बस्फोट होणार’
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -