Sunday, December 22, 2024
Homeजरा हटकेनेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद या 4 मोठ्या कारणामुळे वादात

नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद या 4 मोठ्या कारणामुळे वादात

उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत आहे. उर्फी जावेद हिला खरी ओळखी ही बिग बाॅस ओटीटीपासून मिळालीये. उर्फी जावेद हिची फॅन फाॅलोइंग देखील सोशल मीडियावर जबरदस्त बघायला मिळते. उर्फी जावेद तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखती जाते.

उर्फी जावेद ही कायम चर्चेत असते. अगदी कमी कालावधीमध्ये उर्फी जावेद हिने तिच्या अतरंगी कपड्यांमुळे एक खास ओळख मिळवली आहे. उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाहीये. उर्फी नेहमीच वादात देखील सापडते. असे बरेच लोक आहेत, जे उर्फी जावेद हिचे काैतुकही करतात.पाॅप स्टार करोल हिला सोशल मीडियावर फाॅलो केल्यामुळे उर्फी जावेद ही वादामध्ये अडकली होती. यादरम्यान अनेकांनी उर्फी जावेद हिच्यावर टिका केली. मात्र, याचा काहीही परिणाम उर्फी जावेद हिच्यावर झाला नाही.

मध्यंतरी एक चर्चा सुरू होती की, संदीप खोसला हे उर्फी जावेद हिला कपडे देतात. मात्र, यावर उर्फी जावेद हिने मोठा खुलासा करत स्पष्ट सांगितले होते की, ही फक्त आणि फक्त अफवाच आहे.फेमस लेखक चेतन भगत यांनी देखील उर्फी जावेद हिच्याबद्दल मोठे विधान केले होते. यानंतर उर्फी जावेद हिने त्यांच्या विधानाचा समाचार घेत खडेबोल सुनावले होते.

अनुपमा फेम सुधांशू याने देखील उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे टिका केली होती. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले. अनेकदा उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -