Friday, February 7, 2025
Homeअध्यात्मश्रीमद भागवत कथा भक्ती यज्ञ उत्सव

श्रीमद भागवत कथा भक्ती यज्ञ उत्सव

श्रीमद भागवत कथा भक्ती यज्ञ उत्सव आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद व राष्ट्रीय बजरंग दल* यांचे नेत्रुत्वाखाली चालू असलेल्या कार्यक्रमाची *शोभायात्रा* रविवार दिनांक 16/04/2023 रोजी दुपारी बरोबर 4 वाजता सुरू झाली, सदर सप्ताह हा , *श्री क्रुष्णभक्त मा.आप्पासाहेब कलागते*कलागते मळा* येथे सुरू आहे या सप्ताहसोहळ्याची, संपूर्ण जबाबदारी *आंतरराष्ट्रीय *हिंदु परिषद व राष्ट्रीय बजरंग दल* यांनी स्विकिरली आहे, शोभायात्रेमध्ये सर्वात प्रथम भगवा ध्वज, त्यानंतर, मंगलकलश घेतलेल्या किमान 100 ते 125 सुहासिनी, सजीव देखाव्याच्या दोन ट्रॅक्टर ट्राली, पाच घोडे, सर्व क्रुष्णभक्त व शेवटी श्री क्रुष्णाचा भक्तीमय रथ असे शोभायात्रेचे स्वरूप होते. या वेळी श्री बाळासाहेब कलागते यांचे सह अनेक संतमंहत व संघटनेचे खालील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

पंढरीनाथ ठाणेकर, संतोष हात्तीकर, जितेंद्र मस्कर, मारूती शिंगारे, सचिन कुरूंदवाडे सचिन वडर अतुल तनपुरे, संजय फातले सुनिल कांदेकर,अनिकेत तानुगडे तेजस राणे दिपक अष्टेकर रणजीत पवार, गणेश नाकील, संतोष नाकील, सुरज आत्तीगडद,,सागर आत्तीगडद, आशीष कागले ऋषिकेश जाधव अभिनंदन हत्तरसंग, अक्षय तोडकर, स्वप्निल नलवडे ओमकार पोवार, ओमकार कुंभार किशोर पाटील यांचेसह अनेक मान्यवर व बजरंगी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -