मित्रांनो, तुमच्याही घरात तुम्हाला जर अन्नपूर्णेचा वास राहावा, तसेच कमतरता राहू नये, घरामध्ये सुख-समृद्धी राहावी असे जर वाटत असेल तर घरामध्ये दररोज स्वयंपाक झाल्यानंतर हे एक काम करायचे आहे. यामुळे अन्नपूर्णा मातेचा वास कायम आपल्या घरी नांदतो. तसे तर आपल्या घरातील स्त्रिया या जेवण बनवीत असतात. परंतु या स्त्रियांनी जर जेवण बनवीत असताना जर श्री स्वामी समर्थ किंवा कोणत्याही मंत्राचा जप करत जरी स्वयंपाक बनविला तर जे घरातील व्यक्ती असतील ते स्वयंपाक म्हणजेच ते जेवण ग्रहण केल्याने त्यांच्यात देखील सकारात्मक ऊर्जा संचारते.
म्हणजेच तुम्ही स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण करणे गरजेचे आहे किंवा स्वयंपाक करताना तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार येणे गरजेचे आहे. जेणेकरून ते जेवण ज्या व्यक्ती ग्रहण करतात त्यांच्यामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच मित्रांनो तुम्हाला म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच हे एक काम करायचे आहे. हे काम केल्यामुळे धनधान्याची कमतरता आपल्या जीवनात राहणार नाही. अन्नपूर्णेचा कृपाशीर्वाद आपल्या घरावर कायम राहील.
तर घरातील महिलांनी स्वयंपाक झाल्याबरोबर लगेचच थोडेसे पाणी घेऊन ते पाणी आपल्या गॅस वरती टाकायचे आहेत. यामुळे अग्नी शांत होते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता राहत नाही. म्हणजेच पहिल्यांदा तुम्हाला दोन ते तीन तीन पाण्याचे गॅसवरती टाकून अग्नीला तृप्त करायचे आहे. नंतर हात जोडून त्या गॅस शेगडीला नमस्कार करायचा आहे. म्हणजेच या अग्नी वरती आपण स्वयंपाक करून आपण तृप्त झालेलो असतो. म्हणजेच अन्नपूर्णा मातेचे आभार मानायचे आहेत.
तर अशा पद्धतीने दररोज तुम्ही पाण्याचे दोन ते तीन थेंब गॅसवरती टाकून नमस्कार करणे गरजेचे आहे. यामुळे अन्नपूर्णा माता आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल. धनधान्याची कमतरता अजिबात राहत नाही आणि तुम्हाला स्वयंपाक बनवल्यानंतर लगेचच हा उपाय दररोज घरातील महिलांनी करायचा आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.