Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात वादळी वाऱ्याने घेतला तरुणाचा बळी वीज तारेला चिकटल्यामुळे तडफडून मृत्यू

कोल्हापुरात वादळी वाऱ्याने घेतला तरुणाचा बळी वीज तारेला चिकटल्यामुळे तडफडून मृत्यू

अवकाळी पावसासह वादळवाऱ्यामुळे रस्त्याकडेला झाडाजवळ पडलेली उच्च प्रवाहित तार मानेजवळ चिकटून तरुणाचा जागीच तडफडून मृत्यू झाला. अप्पाजी नामदेव पोवार (वय १९, रा. शांतीनगर, उचगाव, ता.करवीर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री कात्यायानीजवळ घडली. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अप्पाजी पोवार व त्याचे सहकारी विनायक चव्हाण, अमर चव्हाण हे कॅटरर्सकडे कामाला आहेत. मागणीप्रमाणे विविध मंगल कार्यालय, लॉन, खासगी शेती फॉर्म येथे रोजच्या मानधनावर काम करतात. गुरुवारी (दि.११) सायंकाळी ते इतर सहकाऱ्यांसमेवत कात्यायानीजवळील एका फॉर्म हाउसवर कामासाठी गेले होते. तेथून रात्री उशिरा काम आटोपून साडेबारा वाजण्याच्या सुमारास अप्पाजी पोवारसह दोघे सहकारी दुचाकीवरून घराकडे निघाले.
यादरम्यान अप्पाजीने लघुशंकेसाठी मोटारसायकल थांबविण्यास सांगितली. अंधार, पाऊस पडल्याने येथे
थांबायला नको असे मित्रांनी त्याला सल्ला दिला. मात्र, त्याने
असे मित्रांनी त्याला सल्ला दिला. मात्र, त्याने मोटारसायकल थांबावा असे सांगितले. त्यामुळे ती थांबविली व त्याने झाडाच्या आडोशाला जात असतानाच रस्त्याकडेला पडलेली डीपीला जोडलेली उच्च

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -