लखनऊ विरुद्ध मुंबई हे दोन्ही संघ या हंगामात पहिल्यांदाच आमनेसामने असणार आहेत. त्याआधी गेल्या मोसमात दोन्ही संघ एकूण 2 वेळा भिडले होते.या दोन्ही सामन्यात लखनऊने मुंबईचा धुव्वा उडवला होता. याचाच अर्थ असा की मुंबईला लखनऊ विरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आकड्यांनुसार लखनऊ मुंबईवर वरचढ आहे. मात्र सध्या मुंबईचे फलंदाज जोरात आहेत. त्यामुळे दोन्ही संघामध्ये काँटे की टक्कर होणार, हे निश्चित आहे. त्यामुळे मुंबई विजय मिळवून लखनऊ विरुद्ध पहिल्या विजयाची नोंद करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्स टीम | कृणाल पांड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, प्रेराक मांकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान बेंच स्वप्नील सिंग, डॅनियल सॅम्स, आयुष बडोनी, दीपक होडो , अर्पित गुलेरिया, मोहसिन खान, मार्क वुड, रोमॅरियो शेफर्ड, करुण नायर, नवीन-उल-हक, मनन वोहरा, कृष्णप्पा गौथम आणि करण शर्मा.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल आणि रिले मेरेडिथ.
लखनऊ सुपर जायंट्स की मुंबई इंडयन्स, वरचढ कोण,
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -