Friday, February 7, 2025
Homeअध्यात्मएका दिवसात एक अध्याय; ही सेवा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण, अनुभव नक्की...

एका दिवसात एक अध्याय; ही सेवा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण, अनुभव नक्की येतील!

मित्रांनो आपल्यापैकी बरेचजण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. बरेच लोक हे स्वामींचे केंद्रामध्ये जाऊन स्वामींची सेवा देखील करीत असतात. आपल्या कामांमध्ये प्रगती जर हवी असेल तरी देखील आपण स्वामींची सेवा करीत असतो. मित्रांनो ज्या आपल्या अडचणी असतील त्या अडचणी आपण केंद्रांमध्ये जाऊन सांगतो आणि त्यानंतर मग आपल्याला स्वामींची सेवा करण्यास सांगितली जाते. मग या सेवा स्वामींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात.

तर आज मी तुम्हाला अशी एक स्वामींची सेवा सांगणार आहे ही सेवा जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये अडीअडचणी, संकटे अजिबातच येणार नाहीत. तसेच तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होतील. मित्रांनो जेव्हा तुम्ही केंद्रामध्ये, मठांमध्ये स्वामींच्या सेवेसाठी जाता आणि त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची अडचण असते आणि या अडचणींवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सेवा देखील सांगितली जाते.

तर आज जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ही सेवा सर्व आपल्या अडचणींवर मात करेल. म्हणजेच कोणतीही अडचण जीवनामध्ये येणारच नाही. स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायम उभे राहतील. मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला दररोज एक अध्याय वाचायचा आहे. तसे तर मित्रांनो आपण केंद्रामध्ये गेल्यानंतर आपणाला 21 दिवसाची, पंधरा दिवसाची अशा अनेक सेवा सांगितल्या जातात.

तर ही सेवा तुम्ही जी करायची आहे ही तुम्हाला 21 दिवसांची सेवा करायची आहे आणि यामध्ये फक्त तुम्हाला दररोज एक अध्याय वाचायचा आहे. तर तुम्हाला स्वामी समर्थांच्या गुरुचरित्र सारामृत आणायचे आहे. ते तुमच्या घरी असेल तर अतिउत्तम तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये, मठांमध्ये तुम्हाला हे गुरुचरित्र सारामृत नक्कीच भेटेल. नाही भेटले तर तुम्ही खरेदी करून देखील आणायचे आहे. तुम्हाला नक्कीच स्वामी समर्थांचे सारामृत नक्कीच भेटेल.

तरी या गुरुचरित्र सारामृत यामधील दररोज तुम्हाला एकच अध्याय वाचायचा आहे. आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की जे एका दिवसात पूर्ण अध्याय वाचून अशी अनेक पारायण स्वामी समर्थांची करत असतात. परंतु तुम्ही असे न करता तुम्ही दररोज एक अध्याय जरी वाचला तरी चालतो.

तर सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर लगेचच तुम्हाला देवघरासमोर बसायचे आहे. देवपूजा करून दिवा अगरबत्ती करायची आहे आणि त्यानंतर स्वामी चरित्रामधील म्हणजे स्वामी गुरुचरित्र सारामृत यातील एक अध्याय वाचायचा आहे. असे तुम्ही 21 दिवस 21 अध्याय या सारामृताचे वाचायचे आहे. हे वाचल्याने तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुमच्या सर्व इच्छा देखील स्वामी महाराज पूर्ण करतील. तुम्हाला 21 दिवस झाल्यानंतर अनुभव नक्कीच भेटेल. तर अशी ही स्वामींची सेवा तुम्ही देखील आवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -