Sunday, December 22, 2024
Homeअध्यात्मफक्त एकदा गुरुचरित्र पारायण वाचल्यानंतर होतात हे जीवन बदलणारे फायदे!

फक्त एकदा गुरुचरित्र पारायण वाचल्यानंतर होतात हे जीवन बदलणारे फायदे!

मित्रांनो तसे तर आपल्यापैकी बरेचजण हे स्वामी समर्थांचे भक्त, सेवेकरी आहेतच. म्हणजेच अनेक प्रकारची सेवा मनोभावे, श्रद्धेने ते करीतच असतात. आपल्या अडचणीतून संकटातून स्वामी महाराज आपल्याला बाहेर काढतील असा विश्वास प्रत्येक भक्ताला असतोस. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य त्यांच्या मनोमन रुजलेल असते. तर बरेच भक्त असे आहेत ते स्वामी समर्थांची पारायण करतात सेवा करतात. मंत्र जप करतात.

स्वामींचे गुरुचरित्र पारायण अनेक मठांमध्ये असते आणि त्यावेळेस अनेक भक्त हे पारायण करीत असतात. तसे तर 11 पारायण करणे खूपच शुभ मानले गेलेले आहे. परंतु वेळेअभावी अनेक लोकांना हे जमत नाही. परंतु मित्रांनो तुम्ही वर्षातून एकदा किंवा दोनदा तरी हे गुरुचरित्र पारायण करणे खूपच गरजेचे आहे. यामुळे आपल्या जीवनात खूपच बदल नक्कीच जाणवतील.

तर मित्रांनो या गुरुचरित्र पारायण जर तुम्ही एकदा केले तर यामुळे नक्कीच तुम्हाला फरक झालेला दिसेलच. म्हणजे तुमचे जर मनोबल खचलेले असेल, तुम्ही खूपच टेन्शनमध्ये अडचणी मध्ये सापडला असाल तर या गुरुचरित्र पारायण यामुळे तुम्ही नक्कीच अडचणीतून बाहेर पडाल. तसेच आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या विषयावरून सतत भांडणे, वाद विवाद, घरामध्ये प्रकारचे अशांततेचे वातावरण असेल तर गुरुचरित्र पारायण केल्याने तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल.

तुमच्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही. आपल्या घरातील अनेक लोकांचे लग्न जमत नाही म्हणजेच लग्नामध्ये अडथळे येत असतील तर तुम्ही गुरुचरित्र पारायण एकदा वाचले तर यामुळे लग्न जमण्यामध्ये ज्या काही बाधा उत्पन्न होत होत्या त्या सर्व दूर होऊन विवाह जुळून येतील. तसेच घरामध्ये पितृदोष असेल आणि यामुळे घरामध्ये वारंवार संकट येत असतील तर ही देखील निघून जातील. तसेच संतांनप्राप्ती देखील या गुरुचरित्र पारायण यामुळे होते.

तर असे अनेक फायदे तुम्हाला या गुरुचरित्र पारायणमुळे होतील. त्यामुळे तुम्ही वर्षातून अकरा पारायणे नाही जमले तर एकदा तरी गुरुचरित्र पारायण करणे खूपच गरजेचे आहे. जर तुम्हाला केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन पारायण करणे शक्य नसेल तर घरामध्ये तुम्ही आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे किंवा अडचणी आहे याचा संकल्प करून गुरुचरित्र पारायण करायचे आहे. यामुळे तुम्हाला जीवनामध्ये बदल नक्कीच जाणवेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -