मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची माहिती पाहायला मिळते. म्हणजेच शास्त्रानुसार आपण अनेक प्रकारच्या रूढीपरंपरा पाळत असतो. परंतु बरेच जण याच्याकडे अंधश्रद्धा म्हणून या परंपरा पाळत नाहीत. परंतु मित्रांनो याचा मग आपणाला अनेक वाईट परिणाम आपल्या जीवनावर होत असताना दिसत असतो. तसेच आपल्या घरामध्ये एखादे लहान बालक असेल किंवा कोणतीही व्यक्ती असेल तर तिला नजर लागली जाते आणि त्यावेळेस मग आपण नजर दोषासाठी अनेक प्रकारचे उपाय देखील करीत असतो. तसेच त्यांची नजर देखील काढत असतो.
परंतु आपल्या शास्त्रामध्ये असे काही माहिती दिलेली आहे ज्यामुळे आपणाला अनेक प्रकारच्या गोष्टींविषयी पाहायला मिळते. म्हणजेच मित्रांनो आपल्या घराला देखील कोणाचीही नजर लागू शकते. जेणेकरून मग आपल्या घरामध्ये अडचणी, संकटे यांचा सतत सामना करावा लागतो. आपल्या घरामध्ये भांडणे झाल्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत नाही. सतत क्लेश होत राहतो. आपापसामध्ये एकोपा राहत नाही. घर हे कायमच अशांततेमध्ये राहते.
तर मित्रांनो तुमच्याही घराला नजर लागली असेल तर ही नजर काढायची असेल तर आज एक मी तुम्हाला साधा सोपा उपाय सांगणार आहे. मित्रांनो या उपायांमध्ये तुम्हाला घराच्या समोर एक वस्तू बांधायचे आहे. यामुळे घराला लागलेली नजर नक्कीच निघून जाते आणि सर्व प्रकारच्या अडचणीतून आपले घर सुखरूप राहते. तर ही वस्तु नेमकी कोणती आहे चला तर मग जाणून घेऊयात.
तर मित्रांनो आपल्या आजुबाजुला असणाऱ्या अनेक लोक हे सांगत असतात की घराला जर नजर लागली असेल तर लिंबू मिरची किंवा काळी बाहुली बांधायची. तर आज जी वस्तू सांगणार आहे ही वस्तू जर तुम्ही आपल्या घराच्या समोर बांधली तरी यामुळे सर्व नजर दोष लागलेले कमी होतात. तर ही वस्तू म्हणजे तुम्ही एक लाल रंगाचा कापड खरेदी करून आणायचा आहे. तसेच एक कोहळा खरेदी करून आणायचा आणि या लाल कापडामध्ये तुम्हाला हा कोहळा बांधायचा आहे.
घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर हा कोहळा बांधायचा आहे. मित्रांनो घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर वरती तुम्हाला हा कोहळा लटकवायचा आहे. मित्रांनो यामुळे आपल्या घराला लागलेली नजर नक्कीच दूर होते आणि आपले कुटुंब आपले घर कायमच सुखा समाधानाने राहील. तर तुम्हाला देखील आपल्या घराचे नजर दोषापासून सुटका करायचे असेल तर ही वस्तू नक्कीच तुम्ही देखील बांधायचे आहे.