मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडीअडचणी, संकटे ही येतच असतात. तसेच अनेक कामांमध्ये म्हणजेच प्रगतीच्या मार्गांमध्ये वेगळ्या प्रकारच्या बाधा उत्पन्न होतात आणि मग आपले ते काम पूर्ण होत नाही. म्हणजेच आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचत नाही. प्रत्येकाला आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदावी तसेच आपले कुटुंब कायम आनंदी राहावे, मार्गांमध्ये कोणत्याही अडचणी येऊ नयेत असे वाटतच असते. त्यासाठी मग आपण वेगळ्या प्रकारचे उपाय, व्रत, उपवास करीतच असतो.
तरी देखील आपल्याला जीवनामध्ये खूप सारे अडचणींचा सामना हा करावा लागतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामींचा असा एक चमत्कारिक उपाय सांगणार आहे. हा जर उपाय तुम्ही केला तरी यामुळे तुमचे सर्व दुःख कायमचे दूर होतील आणि साक्षात तुम्हाला स्वामी अनुभव येईल. म्हणजेच तुमच्या जीवनातून सर्व अडीअडचणी दूर जातील. दुःखातून तुमची नक्कीच सुटका होईल.
हा चमत्कारिक उपाय तो म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक दिवस निवडायचा आहे. म्हणजेच तुम्ही गुरुवारचा दिवस निवडू शकता म्हणजे स्वामींचा हा वार असतो. तर या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा मठांमध्ये जायचे आहे आणि जाताना तुम्ही आपल्याबरोबर एक नारळ किंवा बेसनाचे लाडू किंवा पिवळ्या रंगाची मिठाई, फुले घेऊन जायचे आहे आणि गेल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या प्रतीमेला त्रिवार मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वामींचा मंत्र जप देखील करू शकता.
म्हणजे एक माळ तुम्ही जप स्वामींचा श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही दुःख असतील, अडचणी असतील, ज्या काही कामांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नसेल ते सर्व काही स्वामींना सांगायचे आहे आणि नंतर परत एकदा तुम्हाला स्वामीना त्रिवार मुजरा करायचा आहे.
जी काही फुले असतील, नारळ असतील, मिठाई असतील ती स्वामींना अर्पण करायची आहेत आणि मित्रांनो हे फक्त तुम्ही केले तर यामुळे स्वामी महाराज तुमच्या जीवनातून सर्व दुःख दूर करतील. तुम्हाला साक्षात स्वामी अनुभव येईल. तुम्ही प्रगतीच्या दिशेने नक्कीच वाटचाल करा. तर असा हा चमत्कारी उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी करू शकता. तर मित्रांनो तुमच्याही जीवनामध्ये खूप सारे अडचणी असतील, दुःख असतील तर ही स्वामींचा चमत्कारिक उपाय एक वेळ अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.