Mumbai : आयपीएलमधील मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये दुसरा एलिमिनेटर (Elimineter)सामना होणार आहे. या सामन्यामध्ये जो संघ बाजी मारणार तो थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने जागा मिळवली आहे. आज होणाऱ्या सामन्यात दुसरा संघ कोणता असणार हे स्पष्ट होणार आहे. तिन्ही संघानी विजेतेपदावर नाव कोरलं आहे.गुजरात टायटन्स (Gujrat taitens)आणि मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये एकूण 3 वेळा भिडले आहेत. त्यापैकी 16 व्या मोसमातील साखळी फेरीत एकूण 2 वेळा आमनेसामने हे दोन्ही संघ आले आहेत. मुंबईने या 3 पैकी 2 मॅचमध्ये गुजरातचा सुपडा साफ केलाय. तर गुजरातनेही एकदा विजय मिळवलाय.
दोन्ही संघांचे संभाव्य संघ :
गुजरात टायटन्स : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, दासून शनाका, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, पियुष चावला, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवालGT vs MI Eliminator :
आता बाकी असलेल्या तीन संघांनीही विजेतेपदावर नाव कोरलेलं आहे. गतवर्षी गुजरात टायटन्स चॅम्पिअन झाले होते. जर त्यांनी मुंबई आणि सीएसकेला पराभूत केलं तर दुसऱ्यांदा तो ट्रॉफी जिंकणार आहेत. मुंबईने हीच किमया साधली तर तो एकूण सहावेळा चॅम्पिअन ट्रॉफी जिंकतील. सीएसके तर आता फक्त एक पाऊस दूर असून ते पाचव्यांदा जिंकतील.
गुजरात आणि मुंबईमध्ये कोण मारणार फायमनलचं तिकीट?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -