Tuesday, November 28, 2023
Homeकोल्हापूरपोलीस पाटलांचा निर्घुण खूण; खुरप्याने केले सपासप वार

पोलीस पाटलांचा निर्घुण खूण; खुरप्याने केले सपासप वार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील पोवाचीवाडी इथल्या पोलीस पाटील संदीप ज्ञानदेव पाटील यांचा काल रात्री खून झाला आहे. एका प्रकरणात एका कुटुंबातील चौघांची आरोपी म्हणून पोलिसात नावे दाखल केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतातील घरात बोलावून कोयता आणि खुरप्याने संदीप पाटील यांच्यावर वार करून हा खून करण्यात आला.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र