पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात त्यांच्या आदरार्थ डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. या डिनरसाठी जगातील काही प्रसिद्ध लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यामध्ये भारतीय उद्योजक मुकेश अंबानी पत्नी निता अंबानी यांच्यासह सहभागी झाले होते.
निता अंबानी यावेळी नेहमीप्रमाणे फार सुंदर दिसत होत्या. भारतीय पोषाखात असल्याने त्यांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
निता अंबानी यांनी साडी नेसत यावेळी भारतीय परंपरा, संस्कृतीचं प्रदर्शन केलं. निता अंबानी यांनी सोनेरी रंगाची बनारसी रेशमी साडी नेसली होती. विशेष म्हणजे या साडीसाठी कामगारांनी एक महिना मेहनत घेतली आहे.
ही साडी रिलायन्स फाऊंडेशनच्या स्वदेश प्रदर्शनात तयार करण्यात आली होती जी भारताचीय कापडाच्या विशाल आणि सूक्ष्म कारागिरीचे प्रदर्शन करते.
निता अंबानी साडीवर दागिन्यांसह गजराही घातला असल्याने त्यांचं सौंदर्य उठून दिसत होतं.
निता अंबानी यांनी व्हाइट हाऊसमध्ये नेसलेली साडी तयार करण्यासाठी लागला एक महिना, किंमत किती माहितीये का?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -