Friday, July 4, 2025
Homeब्रेकिंगलग्न होत नसेल तर टेन्शन घेऊ नका! आता सरकार देतंय लग्न न...

लग्न होत नसेल तर टेन्शन घेऊ नका! आता सरकार देतंय लग्न न झालेल्या मुलामुलींना 2750 रुपये मासिक पेंशन, जाणून घ्या…

सध्या लग्न हा अतिशय महत्वाचा विषय झाला आहे. अनेकांची लग्न होत नाहीत यामुळे अनेक मुलं चिंतेत आहेत. असे असताना आता लग्न न झालेल्यांसाठी हरयाणा सरकारने मोठी घोषणा केली आहे.45 ते 60 वयोगटातील ज्या पुरुषांचे आणि महिलांचे लग्न झालेलं नाही त्यांना हरयाणा सरकारकडून 2,750 रुपयांची मासिक पेन्शन मिळणार आहे.

यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहेहरियानामध्ये ही योजना लागू झाल्यानंतर राज्यातील सुमारे 1.25 लाख लोकांना याचा लाभ मिळणार आहे. यावेळी हरियाणामध्ये वृद्धापकाळ, विधवा निवृत्ती वेतन आणि अपंग निवृत्ती वेतनाची सुविधा दिली जाते.अविवाहित पुरुष आणि महिलेचे वार्षिक उत्पन्न हे 1.80 लाखांच्या आत आहे त्यांना या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. यामुळे याची चर्चा संपूर्ण भारतात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -