Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात शाळा कधी सुरु होणार? स्थलांतरित घरी कधी परतणार?  महत्त्वपूर्ण निर्णय

कोल्हापुरात शाळा कधी सुरु होणार? स्थलांतरित घरी कधी परतणार?  महत्त्वपूर्ण निर्णय

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. कोल्हापूरमधील शाळा उद्यापासून पूर्ववत होणार आहेत. त्याचबरोबर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबाना उद्या (28 जुलै) घरी परत पाठवलं जाणार आहे. तसेच बालिंगा पुलावरून एकेरी वाहतूक सुरु करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -