उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi javed) ही कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. सतत उर्फी जावेद हिच्यावर टिका केली जाते. इतकेच नाही तर आतापर्यंत बऱ्याचवेळा उर्फी जावेद हिला थेट जीवे मारण्याच्या धमक्या (Threats) या मिळाल्या आहेत. मात्र, मिळणाऱ्या धमक्यांचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर अजिबातच होत नाही. उर्फी जावेद ही कधी काय कपडे घालेल हे सांगणे देखील थोडे कठीणच आहे. उर्फी जावेद हिने आपल्या अतरंगी स्टाईलमुळे एक वेगळी ओळख नक्कीच मिळवलीये.
उर्फी जावेद ही फॅन फाॅलोइंगमध्ये एखाद्या मोठ्या बाॅलिवूड अभिनेत्रीला देखील आराम मागे टाकते. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून उर्फी जावेद ही कोट्यावधीची कमाई करते.
उर्फी जावेद ही नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जोरदार चर्चेत आलीये. उर्फी जावेद हिने या मुलाखतीमध्ये काही धक्कादायक खुलासे हे केले आहेत. या मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की, एखादी अशी गोष्ट जी रिअलमध्ये नाहीये. मात्र, तू स्वप्नांमध्ये ते झाले असे समजले. त्यावर उर्फी जावेद हिने धक्कादायक उत्तर दिले आहे.
उर्फी जावेद म्हणाली की, माझे आणि शाहिद कपूर याचे लग्न झाले आहे….मात्र, ते स्वप्नामध्येच. मी कायमच शाहिद कपूर याची पत्नी असल्याचे स्वत:ला मानते आणि आमचे लग्न देखील झाले. उर्फी जावेद हिचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. उर्फी जावेद हिने अशाप्रकारे स्वप्न मी पाहत असल्याचे म्हटले आहे.
उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीपासूनच मिळाली आहे. उर्फी जावेद हिने मोठा संघर्ष आपल्या करिअरमध्ये केला आहे.
उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच बिकिनीवर एक खास फोटोशूट केले. उर्फी जावेद हिच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळाले. उर्फी जावेद ही मुळ उत्तरप्रदेशची आहे. उर्फी जावेद ही लवकरच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करणार असल्याची एक चर्चा रंगताना दिसली. एकता कपूर हिच्या चित्रपटातून उर्फी जावेद बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे, असे सांगितले जात होते.
उर्फी जावेद थेट म्हणाली, माझे आणि ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्याचे लग्न झाले, लोक हैराण
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -