ताजी बातमी ऑनलाईन टीम
संपूर्ण राज्यात आज मराठा समाज हा आक्रमक होताना दिसत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा या बघायला मिळाल्या.
लातूरमध्ये आंदोलकांनी थेट महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा या बघायला मिळाल्या.
पुणे सासवड येथे देखील मराठा बांधण हे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले. यावेळी विविध घोषणा देत रास्ता रोको आंदोलन हे करण्यात आले.
धाराशीव येथे देखील मराठा समाजाने महामार्गावर आंदोलन केले. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा या बघायला मिळाल्या.
इतकेच नाही तर रास्ता रोको आंदोलनामध्ये थेट टायर देखील जाळण्यात आले. एकंदरीतच काय तर आता मराठा समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय.
धाराशिवपासून ते कराडपर्यंत ‘या’ शहरांमध्ये मराठा समाज आक्रमक, थेट रास्ता रोको आंदोलन करत…
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -