राज्यपाल बैठकीनंतर मुख्यमंत्री-गृहमंत्री एकत्रित बैठक करणा
हालचालींना वेग
मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडणवीसांची चर्चा होणार आहे. या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा केली जाणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची बैठक होते.