Monday, August 4, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; औद्योगिक वसाहतीतून ७० हजारांचे साहित्य लंपास

इचलकरंजी ; औद्योगिक वसाहतीतून ७० हजारांचे साहित्य लंपास

ताजी बातमी ऑनलाईन टीम 

तारदाळ येथील प्राईडइं डिया औद्योगिक वसाहतीमधील बंद कारखान्याचेकुलूप तोडून स्वयंचलित यंत्रमागाचे सुमारे७० हजार रुपयांचे साहित्य चोरट्याने लंपास केले. ही घटना २३ मार्च ते २८ ऑक्टोबरदरम्यान घडली.

याबाबत जगदीश नामदेवराव पाटील (वय ४५, रा. ब्ल्यू बेल कारंडे मळा, कोल्हापूर) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये धनंजय दाणेकरयांचा रॅपियर यंत्रमागाचा कारखाना आहे. तो बँक ऑफ

बडोदा या बँकेने कर्जापोटी सील केला आहे. चोरट्याने कुलूप तोडून कारखान्यातील एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -