Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगShah Rukh Khan Birthday: शाहरुख खानला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री चाहत्यांची गर्दी; SRK...

Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खानला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री चाहत्यांची गर्दी; SRK आभार मानत म्हणाला, “मी फक्त…

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बॉलीवूडचा बादशाह किंग खानचा आज ५८ वा वाढदिवस आहे. सुपरस्टार शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर चाहत्यांनी मध्यरात्री गर्दी केली. शाहरुखनेही मध्यरात्री बाहेर येत चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. शाहरुखच्या बंगल्याबाहेरचे काही फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत.



शाहरुख खानला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी ‘मन्नत’बाहेर तुफान गर्दी केली होती. हातात पोस्टर घेऊन चाहते बाहेर उभे होती. गर्दी पाहता कोणताही अनुचित प्रकार घडून नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही करण्यात आला होता. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये अगदी लहान मुलं, तरुण, महिला व पुरुषांचाही समावेश होता.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बाहेर जमलेल्या चाहत्यांना शाहरुखने निराश केलं नाही. त्याने बाहेर येत हात जोडून सर्वांचे आभार मानले चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. ‘मन्नत’बाहेरचे फोटो व व्हिडीओ आल्यानंतर चाहते त्यावर कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -