Friday, August 1, 2025
Homeयोजनानोकरी10 वी पास उमेदवारांना पोस्टात नोकरीची संधी; मुलाखतीद्वारे होणार निवड !

10 वी पास उमेदवारांना पोस्टात नोकरीची संधी; मुलाखतीद्वारे होणार निवड !

 

10 वी पास उमेदवारांसाठी पोस्टात नोकरी करण्याची उत्तम चालून आली आहे. टपाल जीवन विमा, मुंबई अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. तुम्ही देखील 10 वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.टपाल जीवन विमा अंतर्गत “अभिकर्ता” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 आणि 04 नोव्हेंबर 2023 आहे.

 

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

 

वरील भरती अंतर्गत अभिकर्ता पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

 

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

 

नोकरी ठिकाण

 

 

ही भरती मुंबई येथे होत आहे.

 

वयोमर्यादा

 

वरील पदांसाठी वयोमर्यादा १८ वर्षे इतकी आहे.

 

निवड प्रक्रिया

 

उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

 

मुलाखतीचा पत्ता

 

इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला उपनिदेशक, डाक जीवन विमा, तळ मजला, मुख्य टपाल कार्यालय, जुनी इमारत, मुंबई-४००००१ या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

 

मुलाखतीची तारीख

 

या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 03 आणि 04 नोव्हेंबर 2023 आहे.

 

अधिकृत वेबसाईट

 

भरती संबंधित अधिक माहितीसाठी http://www.indiapost.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

 

निवड प्रक्रिया

 

-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.

-उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

-सदर पदासाठी मुलाखत दिनांक 03 आणि 04 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात येईल.

-दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी अर्जासह हजर राहायचे आहे.

-मुलाखतीस जाण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -