Saturday, March 15, 2025
Homeकोल्हापूरउद्यापासून कोल्हापूरसह या ठिकाणी होईल पावसाची सुरुवात

उद्यापासून कोल्हापूरसह या ठिकाणी होईल पावसाची सुरुवात

राज्यातील विविध भागातील जिल्ह्यामध्ये आज सकाळ पासून ढगाळ वातावरण पाहयला मिळत आहे. परंतू उद्यापासून राज्यात बहूतांश भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजनुसार, महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर पासून ते १० नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पाऊस पडणार आहे.

 

रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, अक्कलकोट, सांगली, जट, विटा, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, कडआष्टी, दौंड, बारामती, पुणे, मुंबई, नाशिक, जुन्नर, ओझर, उदगीर, देगलूर, लातूर, निजामाबाद, नगर, बीड, केज, धारूर, अंबाजोगाई, हिंगोली, नांदेड, वसमत, पूर्णा, परभणी, मामूद, शिरूर,माजलगाव, वैजापूर, गंगापूर, जालना, चिखली, पुसद, वाशिम, सिल्लोड, कन्नड, नाशिक, मनमाड, येवला, निफाड, कोपरगाव, वनी, श्रीरामपूर, संगमनेर, शिर्डी

 

इतक्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहयला मिळेल, तसेच तूरळक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे ३० किलोमीटरच्या आता पाऊस पडू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -