दिवाळीचा सण आलेला आहे आणि त्यासाठी सर्वांचीच खरेदीसाठी लगबग सुरू आहे आणि अशा या लगबगीमध्ये आज पहाटेपासून इचलकरंजी मध्ये पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे बाजारपेठ मध्ये एकच गोंधळ उडाला. विविध ठिकाणी उभारलेले स्टॉल तसेच अनेक बाजारपेठ या पावसाच्या हजेरीमुळे खूपच ग्राहकांमध्ये लगबग तसेच गोंधळ उडाला.
याचीच काही क्षणचित्रे




