Thursday, May 30, 2024
Homeनोकरीमिरज महाविद्यालयात ' या ' पदांची भरती सुरू ; वाचा सविस्तर...

मिरज महाविद्यालयात ‘ या ‘ पदांची भरती सुरू ; वाचा सविस्तर 👇

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज (Government Medical College Miraj) येथे वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या असून उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 8 ते 9 नोव्हेंबर 2021 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे.


पदाचे नाव – वरिष्ठ निवासी
पद संख्या – 12 जागा
शैक्षणिक पात्रता -Graduate/Post Graduate /DNB
नोकरी ठिकाण – मिरज
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज
मुलाखतीची तारीख – 11 नोव्हेंबर 2021
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 8 ते 9 नोव्हेंबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पी. जी. विभाग

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -