Sunday, July 27, 2025
HomeBlogइचलकरंजीत किराणा दुकानात चोरी

इचलकरंजीत किराणा दुकानात चोरी

 

किराणा मालाच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील २७ हजार २०० रुपये रोख, तेलाचे दोन डबे आदी सुमारे ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. सदरचा प्रकार दत्तनगर परिसरातील धनलक्ष्मी किराणा दुकानात घडला. याबाबत शिवाजीनगर पोलिसांत नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तनगर परिसरातील धनलक्ष्मी किराणा दुकान उघडण्यासाठी गेले असता सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत फिर्याद सतीश रणछोडरामजी चौधरी (वय २४, रा. दत्तनगर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -