Sunday, December 22, 2024
Homeनोकरीजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी ; मिळवा थेट नोकरी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी ; मिळवा थेट नोकरी

बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया सुरू झालीये. कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे टेन्शन नाहीये. यामुळे उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. ही मोठी संधी नोेकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नक्कीच आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट भरती प्रक्रिया सुरूवात झालीये. थेट बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. उशीर न करता इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे. नांदेड येथे नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया मुख्य तांत्रिक अधिकारी आणि सहायक तांत्रिक अधिकारी या पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. एकून दोन जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने सुरू आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

यामुळे उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. अभियांत्रिकी पदवी किंवा कम्प्युटर सायन्समध्ये पदवी असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. उमेदवार जर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असतील तर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या पत्त्यावर आपले अर्ज हे करावेत.

जर उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असतील तर त्यांनी dccbank.nanded@gmail.com या इमेलवर अर्ज करावेत. परत एकदा लक्षात असूद्या की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे करावे लागतील. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -