Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगFlipkart पेक्षा स्वस्तात स्मार्टफोन विकत आहे ‘ही’ नवी वेबसाइट, OnePlus Nord 3...

Flipkart पेक्षा स्वस्तात स्मार्टफोन विकत आहे ‘ही’ नवी वेबसाइट, OnePlus Nord 3 5G मिळवा १० हजारांची सूट

 

 

कमी किंमतीत दमदार फीचर्स देण्यासाठी ओळखले जातात. जर तुम्हाला देखील असाच एखादा नवीन स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर OnePlus Nord 3 5G एक चांगला पर्याय ठरू शकतो. खासकरून जर तुमच्या बजेटमध्ये कंपनीचे महागडे फ्लॅगशिप फोन बसत नसतील तर. हा फोन तुम्ही ऑनलाइन देखील सहज ऑर्डर करू शकता.

चला जाणून घेऊया ह्या फोनवरील ऑफर्स.(८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज) वर डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्हाला हा फोन Flipkart आणि Amazon ऐवजी Vijay Sales वरून ऑर्डर करावा लागेल. ह्या वेबसाइटवर सर्वात चांगला डिस्काउंट मिळत आहे. ह्या फोनची एमआरपी ३३,९९९ रुपये आहे आणि हा १५टक्के डिस्काउंट नंतर हा तुम्ही २८,९९९ रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.तसेच ह्यावर अनेक बँक ऑफर्स देखील मिळत आहेत. HSBC Credit Card नं पेमेंट केल्यास तुम्हाला फोनवर ७.५ टक्क्यांची इन्स्टंट सूट मिळेल.

ह्यात ५ हजार पर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. Federal Bank Card नं पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळू शकतो. Yes Bank च्या कार्डनं पेमेंट केल्यास ५ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. एक्सचेंज ऑफर अंतगर्त तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही जुना फोन विजय सेल्सच्या मदतीनं विकला तर चांगली ऑफर देखील मिळू शकते.मध्ये ६.७३ इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे, जो २,४१२ x १,०८० पिक्सल रिजोल्यूशन आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. ह्या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेंसीटी ९००० प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर १६ जीबी पर्यंत रॅम आणि २५६जीबी पर्यंतची स्टोरेज मिळते.हा फोन अँड्रॉइड १३ आधारित ऑक्सिजन ओएस १३.१ वर चालतो. Nord 3 5G च्या मागे ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो.

बॅटरी बॅकअपसाठी ह्यात ८० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.ओप्पोने भारतीय बाजारात आपली रेनो ११ सीरीज लाँच केली आहे. ज्यात Oppo Reno 11 आणि Oppo Reno 11 Pro हे दोन मोबाइल सादर झाले आहेत. ह्या लेखातून आपण रेनो ११ ची माहिती घेणार आहोत, ज्यात युजर्सना ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, ५० मेगापिक्सल रियर कॅमेरा, २५६ जीबी पर्यंत स्टोरेज, ५०००एमएएचची बॅटरी, ६७ वॉट फास्ट चार्जिंग सारखे अनेक स्पेसिफिकेशन मिळत आहेत.

चला, जाणून घेऊया डिवाइसची किंमत आणि संपूर्ण माहिती.कंपनीनं ६.७ इंच अ‍ॅमोलेड पॅनल दिला आहे जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, २०:९ अ‍ॅस्पेक्ट रेश्यो, २४१२ x १०८० पिक्सल रेजोल्यूशनला, ९५० निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आणि एचडीआर १० प्लस सपोर्ट करतो. रेनो ११ भारतीय मॉडेल मीडियाटेक डायमेन्सिटी ७०५० चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी माली जी६८ एमसी४ जीपीयू आहे. ऑपरेटिंग सिस्टम पाहता ओप्पो रेनो ११ लेटेस्ट अँड्रॉइड १४ आधारित कलर ओएस १४ वर चालतो.OPPO Reno 11 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो ज्यात ५० मेगापिक्सलचा सोनी एलवायटी६०० प्रायमरी कॅमेरा लेन्स, ३२ मेगापिक्सलचा आयएमएक्स७०९ टेलीफोटो लेन्स आणि ८ मेगापिक्सलचा आयएमएक्स३५५ अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आला आहे.

तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी युजर्सना ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.कनेक्टिव्हिटीसाठी युजर्सना ड्युअल सिम ५जी, एनएफसी, ब्लूटूथ ५.३, आयआर ब्लास्टर, वाय-फाय ६ सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर मिळत आहे. फोन वापरण्यासाठी ५०००एमएएचची बॅटरी आणि ही चार्ज करण्यासाठी ६७वॉट सुपरवूक चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.Oppo Reno 11 ची किंमत

Reno 11 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आला आहे. डिवाइसच्या ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. Reno 11 5G मोबाइलचा ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज मॉडेल ३१,९९९ रुपयांचा आहे.फोन रॉक ग्रे आणि वेव्ह ग्रीन अश्या दोन कलर ऑप्शनमध्ये आला आहे. लाँच ऑफर अंतगर्त कंपनी आयसीआयसीआय बँक कार्डवर ३,००० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट देत आहे. डिवाइस आज पासून प्री-ऑर्डर करता येईल आणि ह्याची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अन्य रिटेल आउटलेट्सवर सुरु केली जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -