Saturday, February 24, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दोन नवे कोरोना रूग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दोन नवे कोरोना रूग्ण

सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात ४७० जणांची कोरोना चाचणी
करण्यात आली यामध्ये २ नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर ३ जण कोरोनामुक्त झाले आहेत, जिल्ह्यात सोमवारी एकही कोरोना बळी नाही.
दिवसेंदिवस कोरोना बाधितांची
संख्या कमी होत असल्याने जिल्ह्यास मोठा दिलासा मिळत आहे. सोमवारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९७.१६ टक्के इतके आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरातही कोरोना बाधितांची संख्या कमी होत असून मृत्यूही शुन्य आहे. जिल्ह्यातील एकूण २ लाख ६ हजार ७१२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख ८६१ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ७९६ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५५ इतकी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -