Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशघरबसल्या 18 हजार रुपये कमवा: बजेटमध्ये सरकारची योजना जाहीर : work from...

घरबसल्या 18 हजार रुपये कमवा: बजेटमध्ये सरकारची योजना जाहीर : work from home

नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारमन नवे आर्थिक बजेट सादर केलं. यामध्ये विविध योजनांची घोषणा करण्यात आली. आणि मागील वर्षात काय केलं आणि पुढे काय करणार आहे. याबद्दल तब्बल एक तास भाषण करत बजेट मधील इतर गोष्टींचं विश्लेषण केलं. (work from home)

यामध्ये मध्यमवर्गीयांसह तळागाळातील लोकांना कुठला आणि कशाप्रकारे फायदा होईल याबद्दल सविस्तर मांडणी केली. हे करत असताना त्यांनी काही रोजगाराच्या बाजूही मांडल्या. यामध्ये उद्योगधंद्यांसाठी काय काय योजना असतील याचाही आढावा घेतला. (Earning oppurtunity)

तर रोजगार करणाऱ्यांना नव्या काय संधी मिळतील आणि काय फायदा होईल याबद्दलही सांगितले. आणि याबद्दल बोलताना त्यांनी एक विशेष घोषणा Finance Scheme केली. ती म्हणजे आता घरबसल्या अठरा हजार रुपये आपणाला कमवता येतील. Finance Scheme

घरबसल्या कसे कमवायचे 18 हजार? (Earn from home)

घरबसल्या कसे कमवायचे 18000 हा या गोष्टीचा उत्सुकतेचा विषय ठरला. कारण सरकारची योजनाची घरबसल्या कमवा पैसे… याबद्दल अनेक ठिकाणी चर्चा रंगल्या. त्याबद्दल सविस्तर कुठेच उल्लेख झाल्याचे निदर्शनास न आल्याने याची विचारणा सर्वत्र सुरू झाली.

तर घरबसल्या पैसे कमवणे यासाठी अर्थसंकल्पात असा एक विषय मांडण्यात आला आहे की त्यामुळे घरबसल्या पैसे तरी मिळतीलच याशिवाय रोजगार देखील उपलब्ध होऊ शकेल. (Earn from home)

5 मिनिटात 1 लाखाचे कर्ज मोबाईलद्वारे मिळवा : Personal loan5 मिनिटात 1 लाखाचे कर्ज मोबाईलद्वारे मिळवा : Personal loan

 

काय करावे लागेल?
घरबसल्या कमवा म्हणजे हा कोणताही ऑनलाईन अर्निंगचा जॉब (Online Earning Job) नाही. हे आधी समजून घ्या.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारद्वारे घरावर सोलर पॅनल Sollar Panel बसवण्यात येतील. या सोलर पॅनल द्वारे जी वीज निर्माण होईल त्याद्वारे स्वतःच्या घराला वापरून राहिलेली वीज सरकारला विकता येईल. या विकलेल्या विजेचे बिल म्हणजे पैसे सरकार द्वारे हा आपणाला रुपये 15000 ते 18000 पर्यंत प्राप्त होतील. याचबरोबर इतर रोजगाराच्या संधी प्राप्त होतील

रोजगार संधी: (work from home oppurtunity)
बेरोजगारीवर मात करण्यासाठी शक्य त्या ठिकाणी सरकारद्वारे देण्यात येणारे सोलर पॅनल बसवून त्याद्वारे चार्जिंग स्टेशन Charging Station उभा करून दैनंदिन रोजगार ही प्राप्त करता येईल. आणि घरबसल्या कमाई साठी हा देखील एक मोठा स्त्रोत ठरेल. Charging Station

आणि दुसरी संधी म्हणजे सरकारद्वारे दिले जाणाऱ्या सोलर पॅनल बसवण्यासाठी जे उद्योजक कारागीर असतील त्यांनाही मोठा रोजगार याद्वारे प्राप्त होईल. इतकेच नाही तर यानंतर दुरुस्ती देखभाल करण्यासाठी देखील युवकांना मोठी संधी उपलब्ध होईल. साधारणपणे सुरुवातीला एक कोटी घरांवर हे सोलर पॅनल बसण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. Solar Panel

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -