Sunday, December 22, 2024
Homeसांगलीपोलीस विभाग सांगली येथे 'चालक' पदांची नवीन भरती सुरू; अर्ज करा 

पोलीस विभाग सांगली येथे ‘चालक’ पदांची नवीन भरती सुरू; अर्ज करा 

अन्य महत्वाच्या भरती

 

पदाचे नाव – पोलीस चालक

पद संख्या – १३ जागा

शैक्षणिक पात्रता – Law Degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण – सांगली

वयोमर्यादा –

खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे

मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे

मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

अर्ज शुल्क –

खुला प्रवर्ग: रु. 450 /-

मागास प्रवर्ग: रु. 350 /-

खुला प्रवर्ग: रु. 450 /-

मागास प्रवर्ग: रु. 350 /-

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ मार्च २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट – http://sanglipolice.gov.in

शारीरिक चाचणी,

लेखी परीक्षा,

चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,

वैद्यकीय चाचणी इ.

सांगली पोलीस भरती 2024 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

 

सांगली पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.

मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.

लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

अंकगणित

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

बुद्धीमत्ता चाचणी

मराठी व्याकरण

मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम

Physical Eligibility For Sangli Police Bharti 2024

 

नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.

शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.

तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी * पोलिस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलिस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल, त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

* सर्व पोलिस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

 

पोलीस भरती महत्त्वाचे कागदपत्रे

 

तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.

जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र

लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार

ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड

डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र

प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत

जात प्रमाणपत्र वैधता

सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र

आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र

खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -