ताज्या बातम्या ऑनलाइन टीम
रताळी पोष्टीक असतात त्यामुळे या कंदांना मोठी मागणी असते. मात्र, जयसिंगपूर परिसरातील रताळ खाताय तर नागरीकांनो सावधान व्हा. कारण येथील नेहरू चौकात रस्त्यावरील असलेल्या सांडपाण्यात व्यापारी रताळी धुवून ते विक्रीस ठेवत आहेत. सदर प्रकार नागरीकांनी पाहून संबंधीत व्यापार्यांना जाब विचारून पालिकेकडे तक्रार केली आहे. या प्रकारामुळे नागरकांचे आरोग्य धोक्यात आले आहे
रविवारी शहराचा मुख्य आठवडी बाजार असतो. तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातून ग्राहक व नागरीक बाजारासाठी येतात.
या बाजारात रविवारी सकाळी ११ च्या सुमारास येथील ९ व्या गल्लीत असलेल्या दोन महिला व्यापारी आपल्याकडे असलेल्या रताळ्याचा माल रस्त्याकडेला असलेल्या सांडपाण्या धुवत होत्या
जयसिंगपूरात रताळे खाताय तर सावधान, चक्क रस्त्यावरील सांडपाण्यात धुतात रताळी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -