Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : अपघातात बांधकाम कामगाराचा मृत्यू

कोल्हापूर : अपघातात बांधकाम कामगाराचा मृत्यू

भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात बांधकाम(construction) कामगार जखमी झाले. साळोखे पार्क रोडवर व्यायाम शाळेजवळ रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. विष्णू चुडाप्पा भालेराव (वय ५७ रा.राजेंद्रनगर झोपडपट्टी ) असे गंभीर जखमीचे नाव आहे.

 

त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात(construction)उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रविवारी आठवडी बाजारात खरेदीसाठी जात असताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने हा अपघात झाला होता. राजारामपुरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -