Saturday, February 8, 2025
Homeब्रेकिंगभारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून ‘या’ पदांसाठी भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी,...

भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून ‘या’ पदांसाठी भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, तब्बल..

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी संधी आहे. थेट सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचनाही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेतून पाच जागा भरल्या जाणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.ही भरती प्रक्रिया भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून राबवली जातंय. थेट भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरी करण्याची एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया कनिष्ठ सल्लागार या पदासाठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून एकून पाच जागा भरल्या जाणार आहेत. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

 

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 45 वयोगटापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. तसेच या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये. एलएलबी, सीए, बी.टेक, एमबीबीएस, बीई या पदवी असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी https://sportsauthorityofindia.gov.in/sai/ या साईटला भेट द्या. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी.https://sportsauthorityofindia.gov.in/sai/public/assets/jobs/1712293995_JC%20(General)%20.pdf या अधिसूचनेवर सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल. 20 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आपल्याला यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -