Saturday, January 17, 2026
HomeBlogइचलकरंजीत तरुणाचा खून

इचलकरंजीत तरुणाचा खून

ताजी बातमी /ऑनलाईन टीम

इचलकरंजी त एका 32 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना काल रविवारी रात्री घडली. राकेश धर्मा कांबळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हा खून पंचगंगा साखर कारखाना जवळील असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ झाल्याची घटना घडली आहे. यावेळी दोन मोटरसायकलींची ही तिथे तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेबाबतची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिसात सुरू होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -