Saturday, July 26, 2025
Homeइचलकरंजीकुरुंदवाड येथे विजेचा शॉक लागून वीट भट्टी कामगाराचा मृत्यू

कुरुंदवाड येथे विजेचा शॉक लागून वीट भट्टी कामगाराचा मृत्यू

ताजी बातमी/ ऑनलाइन टीम

आंघोळीसाठी पाणी उपसा करण्यासाठी मोटर सुरू करत असताना विजेचा धक्का बसून एका वीट भट्टी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी कुरुंदवाड येथे घडली.

संजय लक्ष्‍मण माधर वय 24 राहणार कुरुंदवाड असे त्याचे नाव आहे. त्याला प्राथमिक उपचारासाठी सिद्धिविनायक येथे दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -