Thursday, June 26, 2025
HomeBlogइचलकरंजी : डंपरच्या धडकेत एक ठार, तीन जखमी

इचलकरंजी : डंपरच्या धडकेत एक ठार, तीन जखमी

ताजी बातमी/ ऑनलाइन टीम

काल रविवारी देव दर्शनासाठी जाणाऱ्या तारदाळच्या एका कुटुंबाला डंपरची धडक बसल्याने एक जण ठार तर तीन जखमी झाल्याची घटना घडली.

पूजा सुरेश पाटील असे यातील मयत महिलेचे नाव आहे. तर सुरेश बाळगोंडा पाटील यांच्यासह त्यांचा मुलगा व भाचा हे जखमी झाले आहेत. हे सर्वजण तारदाळ चे  असून रविवारी ते धुळोबा देवालय येथे देवदर्शनासाठी निघाले होते. दरम्यान हातकणंगले येथील ते आले असता त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या डंपरने जोराची धडक दिली आणि ही दुर्घटना घडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -