Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीनरेंद्र मोदी आज राजीनामा देणार?, दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग

नरेंद्र मोदी आज राजीनामा देणार?, दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग

लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल हाती आले असून जनतेने कौल दिला आहे. भाजपाप्रणित एनडीने बहुमतासाठी आवश्य असलेल्या 272 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. पण भाजपला स्वबळावर बहुमतापेक्षा अधिक जागा मिळवता आलेल्या नाहीत. 2014 आणि 2019 साली भाजपने अनुक्रमे 282 आणि 303 जागा मिळवल्या होत्या. मात्र यावेळी निकाल वेगळा आहे.

लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल हाती आले असून जनतेने कौल दिला आहे. भाजपाप्रणित एनडीने बहुमतासाठी आवश्य असलेल्या 272 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. पण भाजपला स्वबळावर बहुमतापेक्षा अधिक जागा मिळवता आलेल्या नाहीत. 2014 आणि 2019 साली भाजपने अनुक्रमे 282 आणि 303 जागा मिळवल्या होत्या. मात्र यावेळी निकाल वेगळा आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कॅबिनेट बैठक बोलवली असून आजच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. औपचारिकता म्हणून हा राजीनामा देण्यात येईल. आज दिल्लीत घडामोडीना वेग आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -