Wednesday, September 27, 2023
Homeकोल्हापूरहनी ट्रॅप मध्ये स्वतःच्या पत्नीचा वापर करून व्यावसायिकाला लुटलं

हनी ट्रॅप मध्ये स्वतःच्या पत्नीचा वापर करून व्यावसायिकाला लुटलं

हनी ट्रॅप मध्ये स्वतःच्या पत्नीचा वापर करून कोल्हापूर येथील सराईत टोळीने एका बड्या व्यावसायिकाला लाखो रुपयाला लुबाडल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेच्या पतीसह सहा जणांविरुद्ध कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित महिलेसह सर्व सराईत पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके मार्गस्त झाले आहेत.

हनी ट्रीप संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेले ही चौथी घटना आहे. डिसेंबर 2020 पासून फेब्रुवारी 2021 या कालावधीमध्ये कागल येथील राज डिलक्स लॉजिंग अँड बोर्डिंग तसेच कागल येथील सर्विस रोड याशिवाय निशा चौकाजवळ रोडवर ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र