Wednesday, December 4, 2024
Homeसांगलीमिरज शहर पोलिस ठाण्यात पेटवून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

मिरज शहर पोलिस ठाण्यात पेटवून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

मित्रांनी मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या सरफराज महमद अली जमखंडीकर (वय २६, रा. गुरुवार पेठ, मिरज) या तरुणाने पोलीस ठाण्यातच पेट्रोल ओतून घेऊन स्वतः ला पेटवून घेतले होते. ही घटना मंगळवारी रात्री मिरज शहर पोलिस ठाण्यात घडली. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -