Sunday, September 8, 2024
HomeBlogइंगळीच्या गाताडे विद्यालयात पुष्पवर्षाव करून नवागतांचे स्वागत

इंगळीच्या गाताडे विद्यालयात पुष्पवर्षाव करून नवागतांचे स्वागत

ताजी बातमी/ ऑनलाईन टीम

रयत शिक्षण संस्थेचे, श्री. महादेव दादोबा गाताडे विद्यालय, इंगळी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे  दिनांक 15/6/2024 रोजी शाळा ‘ प्रवेशोत्सव पुस्तके वाटप, स्नेह भोजन ‘ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रसंगी सन्माननीय स्कुल कमिटी सदस्य, मन्यवर,ग्रामस्थ पालक विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री. इनामदार अजयकुमार शहाजी यांनी विद्यार्थ्यावर पुष्प वर्षाव करून स्वागत केले सर्व वर्गशिक्षकांनी नावागत विद्यार्थ्यांचे औक्षण केले. मान्यवारांनी नवीन विद्यार्थ्यांना वही व पेन भेट देऊन स्वागत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -