Saturday, February 24, 2024
Homeकोल्हापूरव्यापार्‍यांना जाळ्यात ओढणारी तिसरी टोळीही गजाआड

व्यापार्‍यांना जाळ्यात ओढणारी तिसरी टोळीही गजाआड

कोल्हापुरातील आणखीन एका बड्या व्यापार्‍याला ‘ हनी ट्रॅप ’ मध्ये ओढून एक लाख रुपयाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘ हनी ट्रॅप ’चा पाचवा गुन्हा शनिवारी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दाखल झाला. याप्रकरणी तिसरी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केली आहे. 12 ऑगस्ट 2021 रोजी चित्रनगरी परिसरातील हॉटेल रचना येथे सायंकाळी हा गुन्हा घडला होता

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -