Tuesday, April 29, 2025
Homeसांगलीघशात लिंबू अडकून आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

घशात लिंबू अडकून आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

नांदणी (ता.शिरोळ) येथे घशात लिंबू अडकून आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. मयुरेश विशाल पलसे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे नांदणी परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -