Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगगडहिंग्लज मध्ये जवानाचे हात पाय बांधून पत्नी कडून विषप्रयोग

गडहिंग्लज मध्ये जवानाचे हात पाय बांधून पत्नी कडून विषप्रयोग

जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये (Gadhinglaj) पत्नीने जवान असलेल्या आपल्या पतीचे हात पाय बांधून विष प्रयोग (Poison Experiment) केल्याची घटना घडली आहे. यानंतर घराचा दरवाजा तोडून शेजाऱ्यांनी जवानाची सुटका केली आहे. अमर देसाई असं जवानाचं नाव असून, याप्रकरणी पत्नीला अटक केली आहे.

दरम्यान, विषप्रयोग करणाऱ्या पत्नीच्या इतर साथीदारांचा देखील शोध सुरु आहे. अत्यावस्थ जवानाला उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -