Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारी नोकरीची मोठी संधी!! SSC अंतर्गत ‘हिंदी ट्रान्सलेटर’ पदावर नवीन भरती सुरू

सरकारी नोकरीची मोठी संधी!! SSC अंतर्गत ‘हिंदी ट्रान्सलेटर’ पदावर नवीन भरती सुरू

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध (SSC Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक या पदांच्या एकूण 312 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…

 

संस्था – कर्मचारी निवड आयोग

भरले जाणारे पद –

1. कनिष्ठ अनुवादक अधिकारी

2. कनिष्ठ हिंदी अनुवादक

3. कनिष्ठ अनुवादक

4. वरिष्ठ अनुवादक

5. वरिष्ठ हिंदी अनुवादक

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Diploma, Degree

 

मिळणारे वेतन – रु. 35,400/- ते 1,12,400/-

वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज फी (SSC Recruitment 2024) –

1. Women/SC/ST/PWD/Ex – Nill

2. इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-

परीक्षेच्या तारखा –

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -