Monday, April 22, 2024
Homeसांगलीसांगलीत बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने महिलेचा गळा दाबून केला खून

सांगलीत बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने महिलेचा गळा दाबून केला खून

येथील निर्मला अजय उर्फ खंडू चव्हाण (वय ३०) हिचा खून केल्याची कबूली संशयित योगेश नंदकुमार भोसले (वय ३२ रा.डबास गल्ली तासगाव) याने दिली आहे. निर्मला यांनी संशयित योगेश याच्‍याविराेधात बलात्काराची फिर्याद दिली हाेती. पोलिसांनी त्याला अटक केली असून,  न्यायालयाने त्याला दि, ७ डिसेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निर्मला यांचा मृतदेह दि, ३० नोव्हेंबर रोजी वासुबे हद्दीतील आरफळ कालव्या जवळ आढळून आला होता. याबाबत निर्मला यांच्‍या आई लक्ष्मीबाई तानाजी शिरतोडे (रा.वासुबे) यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली होती.

निर्मला दोन लहान मुलासह तासगावामध्‍ये राहत हाेत्‍या. संशयित योगेश भोसले हा त्‍यांच्‍या घरी वारंवार येत  असे. निर्मला व योगेश यांच्यात अनेकवेळा वादावादी झाली होती. निर्मला यांनी २०१५ साली संशयित योगेशविराेधात बलात्काराची

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -