Saturday, October 12, 2024
Homeतंत्रज्ञानआज सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी कोणते शेअर्स Buy करावे? कोणते Sell...

आज सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी कोणते शेअर्स Buy करावे? कोणते Sell करावे? जाणून घ्या आजच्या मार्केट टिप्स

आज मार्केट कसे असेल? कोणते शेअर्स खरेदी करावे? कोणते सेल करावे? याचबरोबर स्टॉक मार्केटमध्ये घडणाऱ्या सर्व मूव्हमेंटवर रोजची काय असेल स्थिती? आणि या सर्व माध्यमातून दिवसागणिक बक्कळ नफा कसा कमावता येईल. यावर आधारित दररोज प्रॉफिटच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारे स्टॉक्स कोणते?

 

अशा वरील सर्व बाबींवर उपयोगी ठरतील अशा काही आम्ही अभ्यासलेल्या अंदाजानुसार चांगल्यातल्या चांगल्या स्टॉकची मूव्हमेंट टिप्स ( दररोजचे अंदाज) आम्ही ताजी बातमी च्या सर्व दर्शकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजच्या मार्केटबद्दल…

 

EXIDEIND (497.30)

BUY ABOVE 501.33

ADD MORE @478

For TARGET 513/ 533/ 580

 

SWING TRADE FOR NEXT 2/3 WEEKS HOLDING

CIPLA (1672.20)

BUY ABOVE 1684

For TARGET 1700/ 1733/ 1751

 

For INTRADAY & SWING

RECLTD 560.20

BUY ABOVE 562.3

For TARGET 570/ 588/ 600

 

FOR INTRADAY AND SWING

CANARA BANK 113.10

BUY NEAR 113

ADD MORE QTY NEAR 105

FOR TARGET 117/ 128 / 144/ 160.

 

(FOR SWING TRADING ONLY)

PFC (494) (FOR INTRADAY & SWING)

BUY ABOVE 496.30

FOR TARGET 501 / 511 /520.

 

2/3% Risk घेऊन buy position घेता येईल..

 

टीप : वर दिलेले स्टॉक हे स्टडी purpose साठी पोस्ट केलें आहेत

 

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या अर्थतद्या चा सल्ला घ्यावा ही विनंती.

 

अधिक महितीसाठी संपर्क-

श्री अमर पाटील.(प्रोेशनल ट्रेडर् आणि ट्रेनर).

मोबाइल – 9595755549

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -